ज्ञानवर्धिनी पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिटयूट मध्ये 4 प्रमुख नर्सिंग कोर्स घेतले जातात
A.N.M. कोर्स (असिस्टंट नर्स मिडवायफरी) हा कोर्स आपल्या इन्स्टिटयूट मध्ये घेतला जातो. या कोर्स चा कालावधी हा १ वर्ष चा आहे
O.T. ASSISTANT (डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन) हा कोर्स आपल्या इन्स्टिटयूट मध्ये घेतला जातो. या कोर्स चा कालावधी हा १ वर्ष चा आहे
O.T.C.A (डिप्लोमा इन ऑर्थ. ट्रामाकेअर असिस्टंट )
I.C.U.T (डिप्लोमा इन आय.सी.यु. टेक्निशियन )