ज्ञानवर्धिनी पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिटयूट

आरोग्य क्षेत्रात यशस्वी करियर करण्यासाठी शासन मान्य नर्सिंग कोर्स करून १००% हमीने चांगल्या पगाराची परमनंट त्वरित नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी….

सुरक्षित आणि विश्वसनीय

आमचे सर्व अभ्यासक्रम महाराष्ट्र स्वयंरोजगार प्रशिक्षण बोर्ड द्वारे अधिकृत असुन विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि प्रशिक्षणाबद्दल पूर्ण काळजी घेतली जाते. हॉस्टेलमध्ये मुलींच्या सुरक्षतेसाठी सुरक्षारक्षक नियुक्त आहेत.

२४ X ७ सहायता केंद्र

आमच्या विध्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी आमचे २४ X ७ काम करणारी सहायता टिम कार्यान्वित असुन विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांबरोबर नेहमी संवाद करत असतात. कोणत्याही प्रकारची अडचण किंवा मदत हमी असल्यास त्याचे निवारण केवळ १ तासापासुन २४ तासाच्या आत केले जाते.

१००% नोकरीची हमी असलेले कोर्स

कोर्स पूर्ण केल्यानंतर आम्ही १२००० ते १५००० रुपये पगारावर १००% नोकरी लावून देतो

तर मग आताच संपर्क करा आणि आपला प्रवेश निश्चित करा ...!!!

संपर्क करा

9765791997, 7350353693, 8888561325

10 वी पास, 12 वी पास / नापास मुलं,मुली व महिलांसाठी आपल्या उज्वल भविष्यासाठी 100 % वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची हमी देणारा  कोर्स…

आम्हालाच का निवडावे

ज्ञानवर्धिनी पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिटयूट हि संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेली संस्था आहे.R-ANM (Government),  A.N.M , O.T Assist. , O.T.C.A आणि I.C.U.T हे चार कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येते. ज्ञानवर्धिनी पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिटयूट हि कोर्स पुर्ण झाल्यानंतर १००% हमीने विध्यार्थ्यांना रोजगार प्रदान करणारी एकमेव शिक्षण संस्था आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये 12000 ते 15000 रुपये मासिक वेतन असते. निवास पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध केले जाते.

 

WhatsApp Image 2023-10-09 at 9.49.31 AM (1)
इन्स्टिटयूट तर्फे घेतले जाणारे कोर्स

आमच्या इस्टिटूट मध्ये विविधप्रकारचे नर्सिंग शी संबंधित कोर्सेस घेतले जातात

smiling-female-doctor-poses-in-clinic-Q2LQCX4.jpg

A.N.M. कोर्स (असिस्टंट नर्स मिडवायफरी)

या कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी आजच संपर्क करा

portrait-of-mature-doctor-posing-in-clinic-K9PMYGL.jpg

O.T. ASSISTANT (डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)

या कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी आजच संपर्क करा

nurse-serving-breakfast-to-senior-man.jpg

O.T.C.A (डिप्लोमा इन ऑर्थ. ट्रामाकेअर असिस्टंट )

या कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी आजच संपर्क करा

caring-for-disabled-person-in-clinic-rehabilitation-center-and-home.jpg

I.C.U.T (डिप्लोमा इन आय.सी.यु. टेक्निशियन )

या कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी आजच संपर्क करा

0 +
प्रशिक्षित विध्यार्थी
0

टक्के नोकरी प्राप्त झाल्या

0 +

वर्षांचा अनुभव

0 +

हॉस्पिटलशी संलग्न

ऍडमिशन फॉर्म

कृपया ऍडमिशन फॉर्म मधील माहिती अचूक भरा. आपण फॉर्म भरल्यानंतर आपमच्याकडून लवकरच आपणास प्रवेशासाठी संपर्क केला जाईल

Gallery